Facebook

चहा चपाती खाताय परिणाम जाणून घ्या | Tea with chapati is good or bad?

नमस्कार मित्रानो आज चा ब्लॉग लिहिण्याचा उद्धेश हा आहे कि मराठी culture मधील फूड किंवा भारतीय फूड बदल अनेक जणांचे मिस कॉन्सपशन्स असतात त्यातील च एक चहा सोबत चपाती खाणे योग्य का अयोग्य ? हे तुम्हाला ह्या लेख मधून कळून जाईल . 

हा लेख लिहण्याची कल्पना : 

मित्रानो हा लेख लिहण्याची कल्पना आली ती चहा चपाती हॉटेल पुणे पासून हे मराठी culture मधून एक नवीन unique आयडिया घेऊन उद्योग सुरु केला आहे . चहा चपाती हॉटेल चे मालक हे fergusson college मधून graduate झालेले विध्यार्थी आहेत आणि ते सध्या जॉब हि करतात आणि हि नवीन आयडिया घेऊन उद्योग हि चालवतात . तर त्यांना हि कल्पना कशी सुचली त्यांचं म्हण असं आहे कि जेव्हा ते गावावरून शहरात येतात तेव्हां त्यांना नाष्ट्या मध्ये दररोज सारखं आई च्या हातची चहा चपाती  भेटणार तर नाही मग फ़ोहे उपमा हाच नाश्ता तर हा प्रश्न जवळपास सर्व विद्यार्थ्यांचा असतो हि अडचण त्यांनी ओळखली आणि त्या तुन मार्ग काढून आपलं स चहा चपाती हॉटेल त्यांनी पुणे शहरात उघडल आहे 

चहा चपाती हॉटेलमध्ये तुम्हाला चहा ,साधी चपाती ,जिरा चपाती ,तूप चपाती , बटर चपाती, साखर चपाती ,भाकरवाडी आणि बरच काही पण त्यांनी ज्या पद्धतीने आपण आई ला हात करून वेगळं काही तर बनवायला सांग्तोत तेच हात तेही पुरवतात तुम्ही ज्या पद्धतीची चपाती खायची आहे ती सांगू शकता जसे मऊ पाहिजे कडक जॅम सोबत आणि अजून वेगळं काही पण तर हे नवीन काही तर अक्षय आणि त्यांचे मित्रांनी उपक्रम घेऊन आले आहेत तर हे खूप भारी आहे . 

चहा चपाती हॉटेल पत्ता fergusson college main gate road pune . 

चहा चपाती खाताय तर जाणून घ्या परिणाम : चहा चपाती एकत्र खाल्याने त्यातून मिळणारे पोषकद्रवे कमी होतात . चहा हा दिवसातुन दोन तीन कप पेक्षा जास्त घेणे हानिकारक आहे कारण ते शरीरात विषा प्रमाणे काम करते . चपातीतील मीट आणि दूध ठीक नाही एक तर चपाती त मीठ न टाकता खाणे योग्य . जर तुम्ही चहा चपाती नाश्त्याला टाळल्यावा बार राहील . आणि चहा चपाती एकदा दोनदा खाल्याने खाहीच नाही होत .


हे पण वाचा 

how to make money faster

best online survey sites that pay

The Ultimate Guide to Earn Money From Instagram



और नया पुराने